BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अटक झालेला ऋतिक कुमार कोण आहे?
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी ऋतिक कुमार हा एक आहे.
डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर... 1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवणारा कसा सापडला?
हनीट्रॅपचे मोठे रॅकेट उध्वस्त! डॉक्टर, पोलीस आणि इंजिनिअर्सना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी कसं पकडलं? वाचा या थरारक तपासाची संपूर्ण इनसाईड स्टोरी.
l जगभरातील सायबर सुरक्षा यंत्रणा अचानक सतर्क का झाल्या? जाणून घ्या PHP तंत्रज्ञानाबद्दल
मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानातील गंभीर त्रुटी कोणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. या त्रुटी शोधून काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच एआयची मदत झाली. त्यानंतर जगभरात सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
भारताची 'IT सुपरपॉवर' ओळख धोक्यात? फ्रेशर्सना नोकऱ्या नाहीत, अनुभवी कर्मचाऱ्यांवर 'ले-ऑफ'चं संकट
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय?
अली खामेनींच्या मृत्यूला 7 महिने होऊनही त्यांचं मृत्युपत्र जाहीर का केलं नसावं?
इराणमधील 'एत्तेलाआत' या वृत्तपत्राने अली खामेनेई यांचे मृत्यूपत्र ढिगाऱ्याखाली दबली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
व्हीडिओ, मनोज जरांगेंनी 'ती' ऑडिओ क्लिप ऐकवली आणि महायुतीत वातावरण तापलं, वेळ 5,35
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगत त्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला.
Jio IPO मध्ये शेअर्स मिळतील का? त्याची काही ट्रिक आहे का? जाणून घ्या शेअर्स वाटपाचे नियम
आयपीओला उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त अर्ज आले, तर शेअर्सचं वाटप कसं केले जाते? आणि आयपीओमध्ये शेअर्स मिळण्यासाठी काही खास ट्रिक किंवा युक्ती आहे का?
'सर्व मुलांची नावंही लक्षात राहत नाहीत'; 58 मुलांचे वडील मोहम्मद सादिक यांची कहाणी
मोहम्मद सादिक यांना चार पत्नींपासून 58 मुलं आहेत. त्यांचं सर्वांत लहान मूल काही आठवड्यांपूर्वीच जन्माला आलं आहे.
चष्म्यानं स्पष्ट दिसतंय म्हणजे डोळे निरोगी आहेत? दृष्टी कमी होतेय हे कसं ओळखाल?
दृष्टी कमी व्हायला लागल्याचे सुरुवातीचे संकेत कोणते? आपल्याला बाजूचं दिसणं (पेरिफेरल व्हिजन) कमी झालंय हे कसं ओळखायचं? कोणते आजार कोणतीही चाहूल न देता दृष्टीचं नुकसान करू शकतात? आणि डोळ्यांची नियमित तपासणी नेमकी किती महत्त्वाची आहे? याची माहिती घेणं आवश्यक आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज, वेळ 3,03
तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि थायलंड-म्यानमारच्या भागात एक वाऱ्यांची प्रणाली म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.
व्हीडिओ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत, वेळ 33,05
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.

































































