रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, त्यात सापडला धोकादायक बॅक्टेरिया, 'ही' काळजी घ्या

रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, त्यात सापडला धोकादायक बॅक्टेरिया, 'ही' काळजी घ्या
Published

रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, आता त्यात एक धोकादायक जीवाणू असल्याचं एका ताज्या अहवालातून समोर आलंय. याचं नाव E-Coli.

हा बॅक्टेरिया काय आहे? त्याचे खरंच काय धोके आहेत? आणि या अहवालातून आपण काय धडे घ्यायला हवेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये...

लेखन आणि निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)