You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'कर्जमाफी' देताना सुभाष चंद्रा यांना केवळ 6.5 कोटी रुपये भरण्यासाठी कशी मिळाली कायदेशीर मंजुरी?
हे प्रकरण माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक डॉ. सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित होतं. त्यांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जांसाठी वैयक्तिक हमी दिलेली होती.
नेपाळ: पुराबाबतच्या वेगवेगळ्या बातम्यांमागे ही आहेत कारणं, महाराष्ट्रातील एवढे पर्यटक आतापर्यंत आले परत
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी भागात अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
रात्को म्लादिच : मुस्लिमांना घेरून मारणारा 'बोस्नियाचा कसाई'; नरसंहारानंतर फरार, अखेरीस सापडला कसा?
1990 च्या दशकात युगोस्लाव्हियाचं विघटन होत असताना त्यांनी बोस्नियन सर्ब सैन्याचा कमांडर म्हणून 'वांशिक शुद्धीकरणा'च्या एका क्रूर मोहिमेचे नेतृत्व केलं. म्लादिच याकडे ग्रेटर सर्बियाचं 'ऐतिहासिक भाग्य' पूर्ण करण्याची संधी म्हणून पाहत होते.
'आईसी विंडो', 'विंग्स ऑफ डार्कनेस'; फोटोग्राफर्सच्या नजरेतून निसर्गाचा चमत्कार दाखवणारे Photos
'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर' ही स्पर्धा लंडनच्या 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम'तर्फे आयोजित केली जाते.
'अपहरण करून जिवंत जाळले', कोण होत्या इन्फ्लुएन्सर मनजीत कौर, ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर यांचे अपहरण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांचा अंदाजे दोन महिन्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
'जर एखाद्या हिंदूला मुस्लिमाने भारतात राहू नये असे वाटत असेल तर तो हिंदूच नाही' - सरसंघचालक भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी मॅडिसन स्क्वेअर गार्डन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
स्वत:च्याच 3 मुलांच्या हत्येचा आईवर आरोप; जाणून घ्या खटल्यादरम्यानच्या घडामोडी
या प्रकरणानं संपूर्ण अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? संपूर्ण अमेरिकेचं लक्ष लागलेल्या या खटल्यातील काही प्रमुख घडामोडींवर एक नजर टाकूया.
डीजेला विरोध केल्यानं गणेशोत्सवाची बदनामी होते का? डीजेवरून काय रणकंदन सुरू आहे?
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा पदोपदी सांगणाऱ्या पुण्यात यंदा एक वाद निर्माण झाला आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेला बंदी करावी, अशी मागणी पुणेकर नागरिक असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी केली आहे.
'स्त्रीचं शरीर पुरुषांच्या मालकीची, झाकण्याची, प्रदर्शनाची किंवा नियंत्रणाची वस्तू नाही' - ब्लॉग
पुरुषांनी चारित्र्यावर संशय घेऊन हजारो स्त्रियांचे बळी घेतले आहेत.अजूनही सीतेला रामासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागते. या रामाला कधी प्रश्न विचारणार की नाही?
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
व्हीडिओ, '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती, वेळ 5,45
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
व्हीडिओ, दीड एकरात वर्षाला 10 लाखांची कमाई; धाराशिवच्या वैशालीताईंची यशोगाथा, वेळ 5,36
नववीत असतानाच वैशालीताईंचं लग्न झालं. पुण्यात वाढलेल्या या मुलीला लग्नानंतर धाराशिव जिल्ह्यातील गावात जाऊन राहावं लागलं. शेतीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.
व्हीडिओ, वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिला आहे?, वेळ 4,37
एमबीबीएसची डिग्री पूर्ण केल्यापासून म्हणजे 68 वर्षांपासून डॉ. सुरी श्रीमथी प्रॅक्टिस करत आहेत.
व्हीडिओ, गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : तुम्ही लग्नासाठी तयार आहात हे कसं ओळखायचं?, वेळ 46,18
लग्नाचं प्रेशर आलंय? मनात भरपूर प्रश्न आहेत? कोणाशी बोलावं कळत नाहीये? तुमचं टेन्शन कमी करायला आम्ही घेऊन आलोय नवी मालिका, 'गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची'
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.