You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राऊंड रिपोर्ट - DJ वरून पुणेकर आणि गणेश मंडळं आमनेसामने, पुण्यात नेमकं काय घडतंय?
ग्राऊंड रिपोर्ट - DJ वरून पुणेकर आणि गणेश मंडळं आमनेसामने, पुण्यात नेमकं काय घडतंय?
Published
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव सध्या वेगळ्याच कारणाने गाजतोय.
पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डीजेला बंदी घाला, अशी मागणी पुणेकर नागरिक विद्यानंद बापट यांनी केली.
मात्र हा उत्सवावरच प्रश्न निर्माण होत असल्याचं मांडत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. गोंधळ इतका झाला की त्यावरून बापट यांना बाहेर काढावं लागलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)