तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
बीड प्रकरणी कराडवर कारवाई होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी केली महत्त्वाची घोषणा
बीड प्रकरणी कराडवर कारवाई होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी केली महत्त्वाची घोषणा
Published
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्य सरकारला कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
वाल्मिक कराड या व्यक्तीवरही यात आरोप आहेत आणि ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचंही म्हटलं जातंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात याबद्दल उत्तर दिलं. कारवाई आणि चौकशीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? पाहा