'मी धरणग्रस्त, अख्खं गाव भिकेला लागलं'; वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदे काय म्हणाले?
'मी धरणग्रस्त, अख्खं गाव भिकेला लागलं'; वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदे काय म्हणाले?
Published
कर्जतमध्ये वीजप्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून मोठं आंदोलन उभं राहताना दिसतंय.
अभिनेते सयाजी शिंदे यांनीही यावर पत्रकार परिषद घेत याला विरोध जाहीर केला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी काय म्हटलं पाहा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






