You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रचंड पुरानंतर नेपाळच्या रुग्णालयातील परिस्थिती कशी आहे? - पाहा व्हीडिओ
प्रचंड पुरानंतर नेपाळच्या रुग्णालयातील परिस्थिती कशी आहे? - पाहा व्हीडिओ
Published
काठमांडूतल्या या रुग्णालयाबाहेर उभं राहिल्यावर नेपाळमधल्या आपत्तीची भीषणता जाणवते.
पूर आणि भूस्खलनातून वाचलेल्या लोकांना इथे आणलं जातंय, अनेकजण नातेवाईकांविषयी काही समजतंय का याची वाट पाहतायत. आपले प्रियजन सुरक्षित आहेत का, असा प्रश्न विचारतायत.
काठमांडूहून सृजना श्रेष्ठ आणि नोमा मसरूर यांचा रिपोर्ट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)