SIR Draft List 2026 मध्ये नाव कसं शोधायचं? नसेल तर काय करावं? सोपी गोष्ट
SIR Draft List 2026 मध्ये नाव कसं शोधायचं? नसेल तर काय करावं? सोपी गोष्ट
Published
SIR ची ड्राफ्ट यादी जारी झाली आहे. आता त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं?
नाव नसेल तर काय करायचं? आणि जर नाव नसेलच, तर तुम्हाला यापुढे मतदान करता येणार नाहीये का?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)