अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे?
अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे?
Published
अर्णब नावाचं हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात आहे.
हे वादळ सध्या पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत असून 28 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
जेव्हा हे वादळ किनाऱ्याला धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी पर्यंत असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे? पाहूयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






